मनोहर केशव रणदिवे ग्रंथालय ( knowledge Resource Center) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.16 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4.00.वाजता वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शक,श्री.चेतन टाकसाळे (Director-Software Solutions & Services, Pune) Use of Tools and Web Resources for Teaching and Learning
